Surprise Me!

Ethanol Blending | वाढत्या इंधन दरामुळे इथेनॉलची उत्पादनवाढ गरजेची ! | Sakal Media |

2022-05-24 20 Dailymotion

देशांतर्गत #इथेनॉल उत्पादनाची गरज वाढत आहे. आजही इथेनॉल मिश्रण धोरणांतर्गत २० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १७०० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. मात्र सद्या देशात केवळ ८६७ कोटी लिटर इतकेच इथेनॉलचे उत्पादन होत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या आयातीवर अवलंबून राहणे, देशाला परवडणारे नाही. त्यामुळे आयातीवरील कमी केली पाहिजे. त्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे.

There is a need of 1700 crore liter #ethanol for the achievement of 20 percent blending in the #petrol. But now in the country only 867 crore liters of ethanol are available. Watch the video to know the #ethanol_blending status.

Ethanol Production
Ethanol Blending
Ethanol price
#EthanolProduction #Maharashtra #SakalMedia #EthanolBlending
Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon